मुदत ठेव
उद्देश : मुदत ठेव ठराविक कालावधीसाठी ठेवतात.नव्या ठेवीचे खाते उघडण्याच्या वेळेस ठेवीची मुदत निश्चित केली जाते.मुदतपूर्तीनंतर ठेव काढता / नूतनीकृत केली जाऊ शकते.
पात्रता :
जे कोणी खाते उघडू शकतात असे:
- व्यक्ति
- 1 पेक्षा अधिक व्यक्ती संयुक्तपणे
- अल्पवयीन मुलांच्या वतीने पालक
- धर्मादाय / धार्मिक संस्था
- ट्रस्ट, क्लब्स, असोसिएशन
- स्थानिक संस्था, प्राथमिक सहकारी संस्था किंवा इतर कोणतीही संस्था
- कर्मचारी