HUTATMA SAHAKARI BANK LTD.,WALWA

Customer Care : 1800 532 8181
IFSC Code: HUSB0000001

मुदत ठेव

उद्देश  :   मुदत ठेव ठराविक कालावधीसाठी ठेवतात.नव्या ठेवीचे खाते उघडण्याच्या वेळेस ठेवीची मुदत निश्चित केली जाते.मुदतपूर्तीनंतर ठेव काढता / नूतनीकृत केली जाऊ शकते.

 

पात्रता :

जे कोणी खाते उघडू शकतात असे:

  •    व्यक्ति
  •  1 पेक्षा अधिक व्यक्ती संयुक्तपणे
  •  अल्पवयीन मुलांच्या वतीने पालक
  •  धर्मादाय / धार्मिक संस्था
  •  ट्रस्ट, क्लब्स, असोसिएशन
  •  स्थानिक संस्था, प्राथमिक सहकारी संस्था किंवा इतर कोणतीही संस्था
  •  कर्मचारी
Scroll to Top