बचत खाते
हुतात्मा सहकारी बँकेत बचत खाते उघडा व विविध सेवा आणि सुविधा मिळवा कोणत्याही इतर खर्चशिवाय.पात्र व्यक्ति आणि संस्था बँकेमध्ये बचत खाते उघडू शकतात.
उद्देश :भविष्यातील आर्थिक गरजांसाठी बचतीच्या उद्देशाने बचत खाते उघडले जाते.बँकेने वेळोवेळी निर्दिष्ट केलेल्या दराने ठेवलेल्या शिल्लक रकमेवर व्याज दिले जाते.
पात्रता :
जे कोणी खाते उघडू शकतात असे:
- व्यक्ति
- 1 पेक्षा अधिक व्यक्ती संयुक्तपणे
- अल्पवयीन मुलांच्या वतीने पालक
- धर्मादाय / धार्मिक संस्था
- ट्रस्ट, क्लब्स, असोसिएशन
- स्थानिक संस्था, प्राथमिक सहकारी संस्था किंवा इतर कोणतीही संस्था
- कर्मचारी
व्याज दर:3.50%
वैशिष्ट्ये :
- कोणत्याही शाखेमधून खातेदारक व्यवहार करू शकतो
- वार्षिक मोफत 50 धनादेश
- विनामूल्य एटीएम रुपे डेबिट कार्ड जे आपल्याल्या एटीएमवर आणि संपूर्ण देशभरात खरेदी करण्यासाठी वापरता येऊ शकेल
- आरटीजीएस/एनईएफटी सुविधा
- डिमांड ड्राफ्ट सुविधा
- स्थायी सूचना
- पासबूक