चालू खाते
एकाधिक किंवा अनेक व्यवसाय व्यवहार करण्याची आवश्यकता असलेल्या मालकी / भागीदारी संस्था / सार्वजनिक किंवा खाजगी कंपन्यांनी चालू खाते उघडू शकतात. ग्राहक जितक्या वेळा आवश्यक ती रक्कम जमा किंवा काढू शकतात.
फायदे
- किमान शिल्लक खात्यामध्ये 1000/- असले पाहिजे
- एटीएम कार्ड सुविधा आणि खात्यामधून 25000 /- रुपये काढता येतात.
- चालू खात्यांमधील व्यवहारांसाठी कोणत्याही शाखेमधून व्यवहार करता येते
- बॅलन्स चौकशी, स्टेटमेन्ट तपशील व व्यवहार अलर्टसाठी एसएमएस बँकिंग सुविधा उपलब्ध आहे
उद्देश चालू खाते सामान्यता व्यापार्यांसाठी त्यांच्या दैनंदिन व्यवहारासाठी उघडले जाते
पात्रता
- वैयक्तिक
- दोन आणि दोन पेक्षा जास्त वैयक्तिक
- एकमेव मालकीची संस्था
- भागीदारीमधील संस्था
- संयुक्त हिंदू कुटुंब
- प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
- सार्वजनिक लिमिटेड कंपन्या
- नोंदणीकृत / अनोंदणीकृत सोसायटीज् / असोसिएशन / ट्रस्ट / सरकार / अर्धशासकीय संस्था / विभाग
वैशिष्ट्ये
- खातेदार कोणत्याही शाखेमधून व्यवहार करु शकतो
- विनामूल्य एटीएम रुपे डेबिट कार्ड जे आपल्या एटीएमवर आणि संपूर्ण देशभरात खरेदी करण्यासाठी वापरता येऊ शकेल
- आरटीजीएस / एनईएफटी सुविधा
- डिमांड ड्राफ्ट सुविधा
- स्थायी सूचना
- पासबुक