HUTATMA SAHAKARI BANK LTD.,WALWA

Customer Care : 1800 532 8181
IFSC Code: HUSB0000001

बचत खाते

हुतात्मा सहकारी बँकेत बचत खाते उघडा व विविध सेवा आणि सुविधा मिळवा कोणत्याही इतर खर्चशिवाय.पात्र व्यक्ति आणि संस्था बँकेमध्ये बचत खाते उघडू शकतात.

उद्देश  :भविष्यातील आर्थिक गरजांसाठी बचतीच्या उद्देशाने बचत खाते उघडले जाते.बँकेने वेळोवेळी निर्दिष्ट केलेल्या दराने ठेवलेल्या शिल्लक रकमेवर व्याज दिले जाते.

पात्रता :

    जे कोणी खाते उघडू शकतात असे:

 •  व्यक्ति
 •  1 पेक्षा अधिक व्यक्ती संयुक्तपणे
 •  अल्पवयीन मुलांच्या वतीने पालक
 •  धर्मादाय / धार्मिक संस्था
 •  ट्रस्ट, क्लब्स, असोसिएशन
 •  स्थानिक संस्था, प्राथमिक सहकारी संस्था किंवा इतर कोणतीही संस्था
 •  कर्मचारी

व्याज दर:3.50%

 

वैशिष्ट्ये :

 •   कोणत्याही शाखेमधून खातेदारक व्यवहार करू शकतो
 •   वार्षिक मोफत 50 धनादेश
 •   विनामूल्य एटीएम रुपे डेबिट कार्ड जे आपल्याल्या एटीएमवर आणि संपूर्ण देशभरात खरेदी करण्यासाठी   वापरता येऊ शकेल
 •   आरटीजीएस/एनईएफटी सुविधा
 •   डिमांड ड्राफ्ट सुविधा
 •   स्थायी  सूचना
 •   पासबूक
Scroll to Top