HUTATMA SAHAKARI BANK LTD.,WALWA

Customer Care : 1800 532 8181
IFSC Code: HUSB0000001

एस. एम. एस बँकिंग

एसएमएस बँकिंग मोबाइल बँकिंगचा एक प्रकार आहे . बँकेकडे ग्राहकांना त्यांच्या मोबाइल वरती संदेश पाठवण्याची सुविधा आहे.

एस. एम. एस अलर्ट खालील व्यवहारकरिता

  • ए टी एम मधून पैसे काढणे
  • आवक आणि जावक क्लिअरिंग
  • मुदत कर्ज हप्ता आणि थकबाकी
Scroll to Top