HUTATMA SAHAKARI BANK LTD.,WALWA

Customer Care : 1800 532 8181
IFSC Code: HUSB0000001

इतिहास

समाजातील वाढती बेकारी व दारिद्रय कमी करणेसाठी परिसरातील शेतकरी, लघु उद्योजक,शेतीला जोड व्यवसाय यांना अल्पावधीत व कमी व्याजात कर्ज पुरवठा करणेसाठी १५ ऑगस्ट १९९६ रोजी हुतात्मा सहकारी बँकेची स्थापना केली व आज 17 संगणकीकृत शाखांसह ही बँक कार्यरत आहे.

Scroll to Top