मोबाइल बँकिंग
“हुतात्मा मोबाइल बँक अॅप् ” एक व्यापक मोबाइल बँकिंग प्लॅटफॉर्म आहे जे ग्राहकांना त्यांच्या स्वतःच्या खात्यांमधून जेथे जेथे मोबाइल कनेक्टिव्हिटी असेल तेथून अविश्वसनीय सोयीसह व्यवहार करणे सक्षम ठरेल.एप ग्राहकांना अधिक सहज आणि अचूक समृद्ध इंटरफेसद्वारे उच्च दर्जाची सुविधा देईल.
“हुतात्मा मोबाइल बँक अॅप् ” या हुतात्मा सहकारी बँकेच्या मोबाइल बँकिंग सुविधेमुळे तुम्ही खात्यातील शिल्लक पाहू शकता,शेवटेचे पाच व्यवहार पाहू शकता,हुतात्मा बँकेत व बाहेरच्या बँके खात्यावर निधि हस्तांतर ,नवीन एटीएम डेबिट कार्ड सूचना,डेबिट कार्ड ब्लॉक/अनलोक् सूचना,नवीन धनादेश सूचना,पेमेंट थांबवण्याची सूचना व बरेच काही.
“हुतात्मा बँक अॅप” वापरण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जा → –> हुतात्मा बँक अॅप्लिकेशन डाउनलोड करा
–>जेनरेट एमएमआईडी–> मिळवा लॉगिन पासवर्ड आणि ट्रांझॅक्शन पासवर्ड.