व्यवसाय / कॅश क्रेडिट कर्ज
उद्देश – खालील आर्थिक आवश्यकतेसाठी
- नवीन / जुन्या यंत्रणा / उपकरणे खरेदी करणे
- व्यवसाय परिसर खरेदी
- कार्यालय / कारखाना साठी फर्निचर वस्तू खरेदी
- रोख क्रेडिट
पात्रता – कोणताही ग्राहक जो नवीन व्यवसाय सुरू करत आहे किंवा सुरू करू इच्छित आहे.
व्याजदर – १३%
कर्जाचा हप्ता – मासिक/वार्षिक