logo logo
Lodge a Complaint
logo logo
  • Home
  • About
    • About
    • Board Of Director
    • Management
    • Independence activist
    • Branches
    • Unclaim Account
    • Consumer Helpdesk
  • Accounts
    • Saving Account
    • Current Account
    • Term Deposit
    • Consumer Helpdesk
  • Loans
    • Home Loan
    • Vehicle Loan
    • Education Loan
    • Gold Loan
    • Business/Cash Credit Loan
    • Agriculture loan
    • Consumer Helpdesk
  • Service
    • Core Banking
    • SMS Banking
    • Mobile Banking
    • ATM/POS/E-COM
    • RTGS/NEFT
    • APBS (Aadhar Payment Bridge System)
    • IMPS
    • E-NACH
    • UPI
    • Locker
    • Positive Pay System
    • Insurance Partner
    • Consumer Helpdesk
  • Know More
    • Public Holiday
    • By Laws
    • Service Charges
    • Tender Notice
    • Digital-banking
    • Security & Fraud Prevention
    • Customer Privacy Policy
    • Interest Rate
      • Term Deposits
      • Term Loan
    • Annual Report
    • Consumer Helpdesk
  • Career
Lodge a Complaint
logo

Term Loan

  1. Home
  2. Term Loan

*अटी व शर्ती :-

१) कर्जाचे हप्ते नियमीत असलेल्या खात्यांना प्रत्येक महिन्याला अथवा वार्षीक मार्च अखेर रिबीट देणेचे आहे.

२) कॅश क्रेडीट खातेस एकूण कर्ज मंजुरीच्या व्याजच्या २५ % वजा खातेवर पडलेले व्याज या मधील तफावत ( Difference ) कमिटमेंट चार्जेस म्हणून वसूल करणेचे आहेत.

३) सर्व तारण कर्जास अर्जदार यांची पत्नी / आई यांना सहकर्जदार घेणे बंधन करार आहे. ( सोने तारण व मुदत ठेव कर्जे सौडून )

४) वरील प्रमाणे कर्जाचे व्याज दर व प्रोसेसिंग फी लागू राहील.

५) व्याज दर, रिबीट व प्रोसेसिंग फि मध्ये सवलत हावी असलेस मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मंजुरी घेणेची आहे,

६) सर्व टर्म लोन ( तारण कर्जास ) NACH MANDATES घेणे बंधन करार आहे. सदर NACH MANDATES द्वारे कर्जाचे रिपेमेंट घेणेचे आहे.

७) हप्ता दिलेल्या तारखेस भरला नसेल तर त्या खात्यांना रु ५००+ GST चार्जेस आकरानेचे आहेत.

८) सदर टर्म लोन ( तारण कर्जास ) लोन प्रोटेक्शन विमा घेणेचा आहे.  

१) तारण कर्ज ( व्यावसायिक कर्जे -टर्म लोन )

सदयाचा व्याज दर द सा द शे

नवीन व्याज दर द सा द शे

नवीन प्रोसेसिंग फि

नवीन व्याज दर रिबीट द सा द शे

एल.आय सी पॉलीसी तारण व मुदत ठेवी तारण

१२.०० %

१२.००%

१.०० % मंजूर कर्ज रक्कमे वर

लागू नाही

नॉन ॲग्री तारण
( बिगरशेती प्लॉट / सिटी सर्व्हे प्रोपर्टी) 

 

१२.७५ %

१३.५० %

१.५० % मंजूर कर्ज रक्कमेवर

१.५० % कर्जाचे हप्ते नियमीत परत फेड केलेस लागू  ( मासिक / वार्षिक )

ॲग्री तारण

( शेतजमीन तारण )

 

१२.७५ %

१५.०० %

२.०० % मंजूर कर्ज रक्कमेवर

१.५० % कर्जाचे हप्ते नियमीत परत फेड केलेस लागू ( मासिक / वार्षिक )

 

२) कॅश क्रेडीट कर्ज

सदयाचा व्याज दर द सा द शे

नवीन व्याज

दर द सा द शे

नवीन प्रोसेसिंग फि

नवीन व्याज दर सवलत

एल.आय सी पॉलीसी तारण व मुदत ठेवी तारण

१३.०० %

१२.०० %

१.०० % मंजूर कर्ज रक्कमेवर

लागू नाही

नॉन ॲग्री तारण
( बिगरशेती प्लॉट / सिटी सर्व्हे प्रोपर्टी)

१३.०० %

१३.५० %

१.५० % मंजूर कर्ज रक्कमेवर

जास्तीत जास्त २.०० %

ॲग्री तारण ( शेतजमीन तारण )

१३.००  %

१५.०० %

२.०० % मंजूर कर्ज रक्कमेवर

जास्ती जास्त १.५० %

 

३) वाहन कर्ज

सदयाचा व्याज दर द सा द शे

नवीन व्याज दर

द सा द शे

नवीन प्रोसेसिंग फि

नवीन व्याज दर रिबीट द सा द शे

नवीन वाहन 

९.५० %

१०.९५ %

१.०० % मंजूर कर्ज रक्कमेवर

लागू नाही

जुने वाहन तारण ( ५ वर्षा आतील )

१४.२५ %

१६.०० %

१.५० % मंजूर कर्ज रक्कमेवर

जास्तीत जास्त १.५० %

 

४) गृह कर्ज

सदयाचा व्याज दर द सा द शे

नवीन व्याज दर

द सा द शे

नवीन प्रोसेसिंग फि

नवीन व्याज दर सवलत

गृह कर्ज  

९.५० %

१०.९५ %

१.०० % मंजूर कर्ज रक्कमेवर

लागू नाही

घर दुरुस्ती कर्ज 

१०.९५ %

१३.०० %

२.०० % मंजूर कर्ज रक्कमेवर

लागू नाही

 

५) सोने तारण

सदयाचा व्याज दर द सा द शे

नवीन व्याज दर

द सा द शे

नवीन प्रोसेसिंग फि

नवीन व्याज दर सवलत

सोने तारण   कर्ज 

९.५० %

१०.७५ %

१.०० % मंजूर कर्ज रक्कमेवर

लागू नाही

 

 

६) विना तारण

सदयाचा व्याज दर द सा द शे

नवीन व्याज दर

द सा द शे

नवीन प्रोसेसिंग फि

नवीन व्याज दर सवलत

विना तारण  कर्ज 

१५.०० %

१७.०० %

२.०० % मंजूर कर्ज रक्कमेवर

जास्तीत जास्त २.०० %

  • Quick Menu
  • Term Deposits
  • Term Loan
logo
  • ‘B’ Type, Kamgar Bhavan, Karkhana Road, Walwa, Tal-Walwa, Dist-Sangli. 416313
  • Phone: 02342 – 267881
  • Phone: 18005328181
  • Email: br.ho@hutatmabank.com

Quick Links

  • RBI Kehta Hai!
  • Income Tax Department
  • GST
  • NPCI
  • CIBIL
  • CKYC
  • Cyber Crime

Banking Details

  • Registration No. - SAN/WVA/BNK/0/103/96-97
  • RBI License No. - MAH 1257P
  • Bank's IFSC - HUSB000001
  • PAN No. - AAAAH0140B
  • GST No. - 27AAAAH0140BIZK
  • TAN No. - KLPH00264F

DICGC Assurance

Hutatma Sahakari Bank Ltd. is registered with   DICGC.

  • DICGC QR
  • DICGC QR
Copyright @ Hutatma Sahakari Bank Ltd.,Walwa | Design and Develop by SOFT-TECH SOLUTIONS
 Contact
Branch
Document
EMI Calculator